परभणी येथे उन्हाळी टेबल टेनिस प्रशिक्षण शिबिर प्रारंभ
परभणी (.           )दि.10 ते 18 मे या कालावधीत बी. रघुनाथ महाविद्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि चेतननंद टेबल टेनिस क्लब यांच्यावतीने मोफत उन्हाळी टेबल टेनिस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन  करण्यात आलेले आहे.या उन्हाळी टेबल टेनिस प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन बी रघुन…
इमेज
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पुस्तकांशी गट्टी करण्यासाठी*, *एचआरसी संस्थेतर्फे 14 शाळांना आनंदी वाचन पेटी भेट
*उन्हाळ्याची सुट्टी पुस्तकांशी गट्टी उपक्रमास प्रतिसाद*                   उन्हाळ्याच्या सुटयामध्ये ग्रामीण भागातील मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चरिटीज (एचएआरसी) संस्थे तर्फे नांदेड जिल्ह्यातील 12 विविध तालुक्यातील 14 वाचनप्रेमी  जिल्हा परिषद शाळेला सृजन आनंद…
इमेज
मनी वसे, ते स्वप्नी दिसे' : टवटवीत बालकथा डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
एकनाथ आव्हाड हे समकालीन बालसाहित्यातील एक महत्त्वाचे नाव आहे. कथा, कविता, नाट्यछटा, चरित्रे, काव्यकोडी इ. विविध वाङ्मयप्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले आहे. आव्हाड यांच्या बालसाहित्याची जवळजवळ ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या 'छंद देई आनंद' ह्या पुस्तकाला २०२३चा साहित्य अकादमीचा पुर…
इमेज
*_नुसी कामगार संघटनेचा स्थापना दिवस संपन्न
ब्रिटिशांच्या काळात ९ मे १८९७. रोजी  मोहम्मद इब्राहिम सारंग यांनी जहाजावरील नाविक  कामगारांना संघटित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना केली. गेली १२८  वर्ष या कामगार संघटनेची  यशस्वी वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत मोहम्मद इब्राहिम सारंग,  लिओ बार्न्…
इमेज
मोफत उन्हाळी टेबल टेनिस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन*
परभणी (.               )परभणी.बी रघुनाथ महाविद्यालय ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटना व चेतनानंद टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथील जिंतूर रोडवरील बी .रघुनाथ महाविद्यालय येथे दिनांक 8 मे ते 15 मे या कालावधीत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध…
इमेज
*बुद्ध पौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन*
गंगाखेड( प्रतिनिधी)*  प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सवंगडी कट्टा सामाजिक समूह गंगाखेड यांच्या  संयुक्त विद्यमान शहरातील गीता मंडळ हॉल येथे दि 12 मे 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3  वाजे पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपण …
इमेज
वाचनसंस्कृती टिकवणा-या संस्कृतीचं पत्र
कु. संस्कृती संगीता राहुल गाडेकर ही चौथीत शिकत असलेली विद्यार्थिनी आहे. ती परभणी जिल्ह्यातील, सेलू तालुक्यातील रायपूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकते. तिला तिच्या सुदैवानं माधव गव्हाणे नावाचे उपक्रमशील शिक्षक लाभले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असे जीव लावणारे शिक्षक अभावानेच लाभतात. …
इमेज
अति तिथे माती' : मला आवडलेल्या गोष्टी निदा हुमेरा मुनवर शेख
' ( इयत्ता चौथी)  डॉ. सुरेश सावंत सरांनी लिहिलेलं ‘अति तिथे माती’ हे पुस्तक मी वाचलं. वाचायला सुरुवात केली आणि पहिलीच कथा ‘असला राजा नको आम्हाला’ मला खूपच आवडली. ती कथा नव्हतीच, त्यामध्ये एक लय आणि ताल आहे. मला वाटलं, ती एक कविताच आहे. या कथेत प्रत्येक दोन ओळीमध्ये एक यमक आहे. मला तर वाटलं, साव…
इमेज
मावळ येथे शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून वाढदिवस साजरा*
लोणावळ्या जवळील मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरगाव, या ठिकाणी शाळेतील मुलांना वह्यांचे वाटप करून, वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून समाजामध्ये, सामाजिक बांधिलकीचा, आगळावेगळा संदेश  दुराफे कुटुंबियांनी दिला. या कार्यक्रमाला नेव्ही रिटायर्ड ऑफिसर श्रीकांत पटवर्धन व शलाका पटवर्धन, त…
इमेज