परभणी येथे उन्हाळी टेबल टेनिस प्रशिक्षण शिबिर प्रारंभ
परभणी (. )दि.10 ते 18 मे या कालावधीत बी. रघुनाथ महाविद्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि चेतननंद टेबल टेनिस क्लब यांच्यावतीने मोफत उन्हाळी टेबल टेनिस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.या उन्हाळी टेबल टेनिस प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन बी रघुन…
• Global Marathwada