*पालकांनी विध्यार्थ्यांच्या पसंतीचा अभ्यासक्रम निवडवा! दत्ताराम दळवी
मुंबई :-- समाजात अनेक पालकवर्ग आपल्या पाल्यांवर आपल्या मतांप्रमाणे शैक्षणिक बोजा लादत असतात. पालकांनी असे न करता त्यांनी विध्यार्थ्यांच्या पसंतीचा अभ्यासक्रम निवडवा जेणेकरून त्यांना अभ्यास करणे सोपे होईल. असे मार्गदर्शन साप्ताहिक - प्रकट महाराष्ट्रचे संपादक - दत्ताराम दळवी यांनी आदर्श शिक्षण समिती…
