34 व्या सिनियर राज्यस्तरीय सेपक टाकरा स्पर्धेसाठी नांदेड जिल्हाचा संघ जाहीर*
दिनांक : 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत ठाणे येथे महाराष्ट्र सेपक टाकरा असोसिएशन व सेपक टाकरा असोसिएशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 34 वी सिनियर राज्यस्तरीय सेपक टाकरा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नांदेड जिल्हा संघ निवड चाचणी चे आयोजन दिनांक 21 जुलै 2024 या कालावधीत लिटिल…
