नपा प्रशासनाने स्मशानभूमी व कब्रस्थानात लाईट, पाणी व वृक्षारोपण करावे - बबलु मुल्ला
आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी शहरातील सर्व हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानात नगर परिषद प्रशासनाने लाईट, पाणी व काटेरी झाडे-झुडपे काढून वृक्षारोपण करावे अशी मागणी आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफचे मुखेड प्रभारी…
