सकारात्मकता पेरणा-या बालकथा : 'मिठू मिठू' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
मुंबईच्या प्रा. प्रतिभा सराफ ह्या एक नामवंत कवयित्री, लेखिका, समीक्षक आणि गझलकार आहेत. त्यांची मोठ्यांसाठी ७ पुस्तके प्रकाशित झाली असून बालकुमारांसाठी त्यांचा 'मिठू मिठू' हा कथासंग्रह ठाणे येथील व्यास क्रियेशन्सने दि. ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रकाशित केला आहे. ६० पृष्ठांच्या ह्या संग्रहात ८ बाल…
