मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन संपन्न
जागतिक वर्धापन दिनानिमित्त मुंबई पोर्ट प्राधिकरणाने ५ जून २०२३ रोजी रे रोड येथे वृक्षारोपण प्रकल्पाचे उद्घाटन केले. याप्रसंगी मुंबई पोर्टचे चेअरमन श्री. राजीव जलोटा यांनी उपस्थित सर्वांना पर्यावरणाची शपथ देऊन, मार्गदर्शन करताना सांगितले की, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्यास प्रदूष…
