नूतन विद्यालयाची धनश्री आकात सेलू तालुक्यातून सर्वप्रथम नूतन कन्या शाळेचा निकाल ९०.९६ टक्के
सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यालयाची विद्यार्थिनी धनश्री अशोक आकात हीने दहावीच्या परीक्षेत ९८.८० टक्के गुण मिळवून सेलू तालुक्यातून सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेतून यश मुकुंदराव देवढे (९७.००) याने द्वितीय, तृतीय संकल्प रामवल्लभ राठी ( ९६.२०), तर गौरी गोपाल सोनी (९…
