*साने गुरुजींची शाळा. पुण्यतिथी त्यानिमित्ताने लेख. ✍️ ..... संपादक
*साने गुरुजींची शाळा * साने गुरुजींची ११ जून २०२० रोजी ७० वी पुण्यतिथी आहे. २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात जन्मलेल्या साने गुरुजींच्या लेखणीचा प्रभाव आजही कायम आहे........... साने गुरुजींनी लिहिलेले "श्यामची आई" हे अजरामर पुस्तक शाळेत असताना मी वाचलं होतं. त्यानंतर ते कितीदा व…
इमेज
*शाळांचा वेळ कमी करण्याबाबत विचार* 
नवी दिल्ली    💫 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आगामी शैक्षणिक वर्षात शालेय अभ्यासक्रमात कपात करण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.   ⚡ सरकार सध्याची परिस्थिती पाहता आणि शिक्षक व पालकांकडून आलेल्या मोठ्या प्रमाणवरील मागणीचा विचार…
इमेज
*कृषि शास्त्रज्ञ डॉ. सुरेश गंगावणे यांचं निधन* ८ जून २०२०
*कृषि शास्त्रज्ञ डॉ. सुरेश गंगावणे यांचं निधन* ८ जून २०२० : जेष्ठ कृषि शास्त्रज्ञ डॉ.सुरेश गंगावणे यांचे आज पहाटे कोरोनाने आणि ह्रूदयविकाराने वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. शासनातर्फे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. *अल्प परिचय* डॉ. गंगावणे यांनी अनेक वर्ष श्री नाशिक पंचवटी पांजरापोळ संस्थ…
इमेज
*अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना गृह विलगीकरणाचा पर्याय*
आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर मुंबई, दि. ७: कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येईल. त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक असून विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणीची आवश्यकता नसल्याचे आरोग्य विभागाने ज…
इमेज
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. देशभऱातील शाळेची तारीख ठरली
नवी दिल्ली, 7 जून : देशभरात कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या नियंत्रणात आणणे अवघड जात आहे. त्यात अनेक तज्ज्ञांनी कोरोनासह जगण्याचं आवाहन केलं जात आहे. अनलॉक 1 नंतर देशातील अनेक ठिकाणी जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये देशातील शाळांबाबत मोठी बातमी समोर आली आहे.   HRD मंत्री रमेश…
इमेज
*धार्मिक स्थळं, हॉटेल, रेस्टॉरन्ट ८ जून पासून सुरु*
*धार्मिक स्थळं, हॉटेल, रेस्टॉरन्ट ८ जून पासून सुरु* *नवी दिल्ली* : कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी देशभरात लागू लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून देशभरात 1 जूनपासून अनलॉक 1.0 ची अंमलबजावणी सुरु झाली आहे. आता त्याच्या पुढील टप्प्यात 8 जूनपासून केंद्रीय गृहमंत्रालयाने धार्मिक स्…
इमेज
श्री क्षेत्र गहिनाथगडावरुन संत वामनभाऊ महाराज पादुकाही हेलिकाॕप्टरमधुन आषाढी एकादशीनिमित्त जाणार...
*************************   श्री संत वामनभाऊ महाराज यांनी १२५ वर्षापुर्वी प्रारंभीत केलेला पायी दिंडी सोहळा आहे. आषाढी एकादशीनिमित्त क्षेत्र गहिनीनाथगड ते श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाणारा गहिनीनाथ गडाची संत वामनभाऊ पायी दिंडी सोहळा कोरोना महामारीमुळे यावरूषी रद्द झाला आहे परंतु संत ज्ञानेश्वर माऊ…
इमेज
विषवल्ली मुळातून उखडून फेका* - अमर हबीब,  किसानपुत्र आंदोलन
-------------------------------------------- आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळला, बाजार नियंत्रणे हटवली याचे किसानपुत्र आंदोलन स्वागत करीत आहे पण ही वेळ इतक्या संथपणे आणि बिचकत पाऊले उचलायची नाही. देशाला आर्थिक डबघाईतुन बाहेर काढण्यासाठी ठाम आणि तत्पर पाऊले उचलायची आवश्यकता आहे.  आवश्यक वस्तू काय…
इमेज
 *कोरोनापाठोपाठ मोठं संकट महाराष्ट्राच्या वाटेवर, मुंबईलाही धोका
*कोरोनापाठोपाठ मोठं संकट महाराष्ट्राच्या वाटेवर, मुंबईलाही धोका *मुंबई* : एकीकडे महाराष्ट्र कोरोनाशी दोन हात करत असताना आता आणखी एक नैसर्गिक संकट मुंबईसह राज्यावर घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढच्या २४ तासांत आणखी वाढणार असून त्यातून चक्रीवाद…
इमेज
"सूर्यकांता पाटीलांची निवृत्ती आणि मराठवाड्याचं 'न' नेतृत्व.."
सध्या नांदेड मुक्कामी असलेल्या, सुर्यकांता पाटील- हदगावकर यांचे वडील जयवंतराव हे मराठवाडा मुक्ती संग्रामात हुतात्मा झाले.वडीलांचा सार्थ अभिमान बाळगणार्‍या सूर्यकांता मात्र 'खानदानी' मातृमुखी राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. सूर्यकांताच्या मातोश्री अंजनाबाई १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत विजय…
इमेज
*स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सामाजिक समतेत अमुल्य योगदान*
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३७ वी जयंती २८ मे २०२० रोजी आहे. या निमित्ताने त्यांनी भारतातील सामाजिक समतेसाठी दिलेले अमूल्य योगदान लक्षणीय आहे... स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म दिनांक २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे एका जमीनदार घराण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण नाशिक य…
इमेज
देशात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला आहे. देशात कोरोनामुळे ३ हजार ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४८ हजार ५३४ रुग्ण एकदम ठणठणीत झाले आहेत. तर ६६ हजार ३३० जणांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ ला…
इमेज
*शेतकरी आंदोलनाचा अजेंडा
अमर हबीब  किसानपुत्र आंदोलन शेतकरी मुद्यांच्या प्रवास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की, काळाबरोबर मुद्दे बदलत गेले आहेत. इंग्रजांच्या काळात शेतकऱ्यांचा असंतोष सावकारांच्या विरोधात व्यक्त झाला. इंग्रज सरकारने शेतसारा धान्य रूपाने घेण्याची पद्धत बंद केली. रोख रक्कम जमा करण्याचे आदेश दिले. शेतकर्यांना …
इमेज
कामगार कायद्यातील बदल व स्थगितीच्या विरोधात सर्व केंद्रीय व राज्यस्तरीय कामगार संघटना तीव्र आंदोलन करणार
कामगार कायद्यातील बदल व स्थगितीच्या विरोधात सर्व केंद्रीय व राज्यस्तरीय कामगार संघटना तीव्र आंदोलन करणार ..  22 मे *रोजी निषेध दिवस ... औरंगाबाद  दी 20 मे देशातील केंद्रीय कामगार संघटना तसेच राज्यस्तरीय कामगार संघटनांनी केंद्र सरकार उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश गुजरात इ. राज्य सरकारांच्या कामगार कायद…
इमेज
आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळण्याची किसानपुत्र आंदोलनाची मागनी
आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळणे बाबत किसानपुत्र आंदोलनाची भूमिका  -- अमर हबीब  -------------------------------------------- केंद्र सरकारने शेतकरीविरोधी आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याचे स्वागत करतो पण हा संपूर्ण कायदा रद्द करायला हवा या मागणीचा आग्रह करीत आह…
इमेज