*कृषि शास्त्रज्ञ डॉ. सुरेश गंगावणे यांचं निधन* ८ जून २०२०: जेष्ठ कृषि शास्त्रज्ञ डॉ.सुरेश गंगावणे यांचे आज पहाटे कोरोनाने आणि ह्रूदयविकाराने वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. शासनातर्फे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. *अल्प परिचय* डॉ. गंगावणे यांनी अनेक वर्ष श्री नाशिक पंचवटी पांजरापोळ संस्था आणि आनंद येथील एनडिडिबी यांच्या सहकार्याने गाई व् म्हशीच्या दुग्ध वर्धनासाठी संशोधन केले. त्यामुळे प्रत्येक दिवशी ५०-५० लिटर दुध देणाऱ्या अनेक गायी निर्माण झाल्या होत्या.जनावरातील टेस्टट्युब बेबीचे त्यांचे संशोधन तर अजोड आहे.हे काम चालु असतानाच भारतीय सेनेच्या डेअरी विभागाला सतत विनामुल्य मार्गदर्शन करून तेथेही दुग्धवाढीस मदत केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सिनेट कमिटीवरही काही वर्ष त्यानी काम केले. जनावरांमधील लिंग चाचणीवरचे त्यांचे शोध प्रसिद्ध आहेत. यामधे एकाच वेळेस दहा गाई माजावर आणुन औषधाच्या सहाय्याने त्या एकाच वेळेस व्यायला लावायच्या पण ते सुध्दा आधीच गाई किती आणि बैल किती हे ठरवुन,असे हे संशोधन आहे. डॉ. गंगावणे यांनी यानी महाराष्ट्र राज्यातील शेती आणि दुग्धव्यवसाय या विषयावर अनेक पुस्तकेही लिहिली आहेत . त्यातील काही शेतकरी बंधुंसाठी हजारोनी विनामुल्य वाटप केली आहेत . सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या बरोबरीने शेतकरी वर्गासाठी काम करत होते. त्यांनी बरीच वर्ष फ्रेंच सरकारबरोबर तेथील शेतकरी वर्गासाठी काम केले.शेतकऱ्यांचे खरा मित्र,मार्गदर्शक हरपल्याने कृषि क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
*कृषि शास्त्रज्ञ डॉ. सुरेश गंगावणे यांचं निधन* ८ जून २०२० : जेष्ठ कृषि शास्त्रज्ञ डॉ.सुरेश गंगावणे यांचे आज पहाटे कोरोनाने आणि ह्रूदयविकारा...
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
विशेष प्रतिनिधी, नांदेड नांदेड: मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील पुलावरून चारचाकी वाहन नदीपात्रात कोसळल्याच्या घटनेला आता एक अत्यंत धक्कादा...
-
* महाराष्ट्र राज्यात १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कै. वि.स. पागे यां...
-
नांदेड जिल्हा परिषदचे शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या दोन चिमुकल्या मुलासह गोदावरी नदीत कारसह आत्महत्या केले याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी किसन फ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
विशेष प्रतिनिधी, नांदेड नांदेड: मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील पुलावरून चारचाकी वाहन नदीपात्रात कोसळल्याच्या घटनेला आता एक अत्यंत धक्कादा...
-
* महाराष्ट्र राज्यात १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कै. वि.स. पागे यां...
-
नांदेड जिल्हा परिषदचे शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या दोन चिमुकल्या मुलासह गोदावरी नदीत कारसह आत्महत्या केले याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी किसन फ...
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यात सलगच्या पावसाच्या खंडाने पिके करपली असून बऱ्याच ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने शेती काळी भर दिसत अस...
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आधुनिक सिंचन पद्धतीचा (ठिबक व तुषार सिंचन) अवलंब करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा आणि ...
COMMENTS