महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नांदेड महानगर दक्षिण व उत्तर नूतन कार्यकारिणीचा आज पदग्रहण सोहळा तसेच विद्यानीधीचे वाटप

  नरेंद्र येरावार उमरी/नांदेड  आर्य वैश्य समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महासभेच्या माध्यमातून श्री काशी अन्नसत्रमकडून विद...

 नरेंद्र येरावार उमरी/नांदेड  आर्य वैश्य समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महासभेच्या माध्यमातून श्री काशी अन्नसत्रमकडून विद्यानिधीचे वाटप आणिमहाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नांदेड महानगर दक्षिण व उत्तर नूतन कार्यकारिणी मंडळाचा पदग्रहण सोहळा शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता वासवी भवन, सिडको रोड, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विद्यानिधीचे वाटपही केले जाईल.या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून हिंगणघाट मतदार संघाचे आमदार मा. आ. श्री. समीरभाऊ कुणावार हे भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष मा. श्री. नंदकुमार गादेवार हे उपस्थित राहणार आहेत

विशेष निमंत्रित म्हणून -
उद्योगपती पुणेचे मा. श्री. किशोर पारसेवार, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक नांदेडचे मा. श्री. अमोल पेकम, श्री काशी अन्नपूर्णा सत्रमचे अध्यक्ष मा. श्री. भावनासी श्रीनिवासा व महासचिव मा. श्री. बच्चू विलास बच्चू हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महासचिव तथा वासवी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्हचे अध्यक्ष
गोविंदराव बिडवई, ज्ञानेश्वर महाजन, एकनाथ मामडे, दिलीपभाऊ कंदकुर्ते, प्रदीप कोकडवार, डॉ. सूर्यकांत शिरपेवार, सदानंद मेंडेबार, अनिल मनाठकर, सुमीत रुद्रवार, भागवत गंगमवार, सुरेश कोडगिरे, पांडुरंग येरावार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख उपस्थितीमध्ये प्रणव मनुरवार, लक्ष्मीकांत मुक्कावार, बालाजी बच्चेवार, सुभाष कत्रावार, बिपीन गादेवार, शंतनू कोडगिरे, दत्तात्रय पईतवार, डॉ. नरेश रायेवार, गजानन उत्तरवार, प्रा. दिपक बच्चेवार आदींची उपस्थिती राहणार आहे.
नवनियुक्त पदाधिकारी म्हणून दक्षिणचे अध्यक्ष गोविंद चंद्रकांत कवटिकवार, सचिव सचिन बाबूराव कांशेटवार, कोषाध्यक्ष राहुल रामकिशन चक्रवार व उत्तरचे अध्यक्ष प्रतीक मधुसूदन चन्नावार, सचिव अनिल पांडुरंग वडुमवार, कोषाध्यक्ष केतन किशोर मामीडवार यांनी सर्व समाज बांधवांना या पदग्रहण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे महासचिव गोविंदराव बिडवई यांनी
आवाहन केले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group