उमरी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर 58 पैकी 31 गावात महिलाराज बहुतांश प्रतिष्ठेची गावे ओपनकडे

  *नरेंद्र येरावार* / *उमरी*  उमरी तालुक्यातील 58 ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून 58 पैकी 31 ग्रामपंचायतीवर महिलार...

 

*नरेंद्र येरावार* / *उमरी* 

उमरी तालुक्यातील 58 ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून 58 पैकी 31 ग्रामपंचायतीवर महिलाराज येणार असून उमरी तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित गावे सर्वसाधारण गटाकडे गेली असल्याने पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी आपले वर्चस्व सांगितले आहे.

यानुसार सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती (S.C.) प्रवर्ग 

आरक्षित : हिरडगाव, रामखडक, चिंचाळा, ईश्वरनगर/दुर्गानगर, इज्जतगाव/अमदापूर,

महिला आरक्षित : सावरगाव कला, पळसगाव, बितनाळ, गणिपूर, बोळसा बु/खु, हुंडा प.उ

अनुसूचित जमाती (S.T.) प्रवर्ग

आरक्षित : हंगीरगा, निमटेक,

महिला आरक्षित : कारला, कळगाव, शिरूर

 नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) 

आरक्षित : कावलगुडा बु., नागठाणा बु., ढोलउमरी, हातणी, बेलदरा/मियादादपूर, वाघलवाडा

महिला आरक्षित : मनूर, तुराटी, धानोरा बु., फुलसिंगनगर/वसंतनगर, अब्दुलापूर, जामगांव, जिरोणा.

सर्वसाधारण प्रवर्ग 

सर्वसाधारण (खुला) महिला करिता भायेगाव, शिवनगाव, अस्वलदरी, सिंधी, बळेगाव, बोळसा ग.प., कावलगुडा खु., कौडगाव, बोरजुनी, कुदळा, मोखंडी ज., शिंगणापूर, शेलगांव, महाटी/येंडाळा, करकाळा

सर्वसाधारण (खुला) करिता गोळेगांव, बिजेगांव, नागठाणा खु., तळेगांव, गोरठा, इळेगांव, सावरगांव द., रहाटी खु., मंडाळा, बोथी, हस्सा, वाघाळा, हुंडा ग.प., सोमठाणा प.उ.

या आरक्षणानुसार 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंच पदाची निवडणूक होणार आहे. उपविभागीय अधिकारी धर्माबाद श्री धनंजय राऊत,

मंजुषा भगत तहसीलदार उमरी,

अनिता सरोदे गटविकास अधिकारी उमरी,संजय सोलंकर नायब तहसीलदार उमरी, तेजस कुलकर्णी नायब तहसीलदार उमरी,आशाताई मेटकर अव्वल कारकून यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group