सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्था मुजीबभाई मित्र मंडळ तर्फे विविध क्षेत्रात कार्यरत आणी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिँचा वादळवारा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षी लोक शाहिर व भीम कवि वामानदादा कर्डक यांची 104 वीं जयंती येथे साजरी करण्यात येणार आहे. जयंती निमित्त "गीत वामानदादांचे" हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. वरील कार्यक्रमाचे उद्घाटन मा. भदंत पंय्याबोधी थेरो (केंद्र प्रमुख भिक्खू प्रशिक्षण खुरगाव), नांदेड भूषण मा. संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवा वाले नांदेड़, मा. हजरत मौलाना मुफ़्ती मोहम्मद अयूब कासमी (इमाम वज़िराबाद मस्जिद नांदेड) यांच्या हस्ते होईल. तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडचे जिल्हाधिकारी मा. राहुल करडिले, नांदेड परिक्षेत्रातील विशेष पोलिस महानिरिक्षक मा. शहाजी उमाप (आईपीस), नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा. डॉ नीलाभ रोहन (आईपीस), महानगर पालिकेचे आयुक्त मा. डॉ महेश डोईफोडे, अ.ज.वि.भ. इतर शा.नि.अ.क. संघटना मंत्रालय, मुंबई मा. भारत जी वानखेडे, मा. अड. विजय गोणारकर (प्रसिद्ध वक्ता), युवा नेते वं. ब. आघाडी वाशीम मा. परितोष इंगोले, जनमाहिती सेवा समितीचे मा. शेख जाकेर यांची उपस्थिती राहिल. कार्यक्रमाचे निमंत्रक गंगाधर वडणे आणी स्वागताध्यक्ष म्हणून प्रभु सावंत आणी संस्थचे संस्थापक अध्यक्ष मा. सय्यद मुजीब भाई, सचिव व संपादक मा. शंकरसिंह ठाकुर हे मंचावर उपस्थित राहणार आहेत. वरील कार्यक्रमात निकिता बंड (पार्श्वगायिका, संभाजी नगर) आणी तुषार वडणे (गायक, नांदेड) यांच्या गायनाचे कार्यक्रम पार पडतील. वरील कार्यक्रमात विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वाँचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. पत्रकार रविंद्रसिंघ मोदी हे मागील तीन दशकाहुन अधिक काळ बहुभाषिय पत्रकारितेत स्थापित आहेत. तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांचे भरपूर योगदान आहे. त्यांना पुरस्कार घोषित झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनन्दन होत आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
नांदेड दि. 20 ऑगस्ट : नांदेड येथील सेवाभावी व्यक्तिमत्व, पत्रकार स. रविंद्रसिंघ मोदी यांना सेवभावी संस्था मुजीबभाई मित्र मंडळ, नांदेड तर्फे ...
नांदेड दि. 20 ऑगस्ट : नांदेड येथील सेवाभावी व्यक्तिमत्व, पत्रकार स. रविंद्रसिंघ मोदी यांना सेवभावी संस्था मुजीबभाई मित्र मंडळ, नांदेड तर्फे वादळवारा - 2026 पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. येत्या दि. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी, स्व. शंकररावजी चव्हाण सभागृह नांदेड येथे लोकशाहिर, भीमकवि वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
By admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून ...
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून ...
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
-
'मला उंच उडू दे' हा एकनाथ आव्हाड यांच्या नाट्यछटांचा पहिला संग्रह जे. के. मीडियाच्या ज्योती कपिले यांनी २०१७मध्ये प्रकाशित केला आह...
-
परभणी: परभणीच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राचा भक्कम पाठीराखा, उत्कृष्ट संघटक व हजारो खेळाडूंचे भवितव्य घडवणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व प्रा....
COMMENTS