तरोडा खुर्द दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्यदिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तरोडा खुर्द येथे अतिशय उत्साही व प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.शासनाच्या निर्देशाप्रमाणे यावेळी कॉपीमुक्ती, मृद व जलसंधारण, तसेच नशामुक्तीची शपथ घेऊन त्याप्रमाणे वागण्यासाठी माहिती सांगण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी अनेक देशभक्तीपर गीतांवर तिरंगा व लुगडी परिधान करून सुंदर नृत्य सादर केले.या कार्यक्रमात कु. आराध्या कल्याणकर या विद्यार्थिनीने भारतमातेची वेषभूषा परिधान करून सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. शाळेच्या मैदानावर देशभक्तीपर गीतांवर कवायत घेऊन कार्यक्रमात अधिक रंगत वाढवली.यावेळी तरोडा खुर्द प्रभागाचे नगरसेवक श्री सुहासभाऊ कल्याणकर व श्री योगेशभाऊ मुंडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनिल मुन्नेवार, शिक्षक श्रीमती कल्पना पाटील, श्री संजय तेललवार, श्री चंद्रकांत पोतलवाड, सौ. ललिता गंगोत्री व सौ. भाग्यश्री मॅडम यांनी सहकार्य केले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
परभणी: परभणीच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राचा भक्कम पाठीराखा, उत्कृष्ट संघटक व हजारो खेळाडूंचे भवितव्य घडवणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व प्रा....
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
उमरी (प्रतिनिधी): कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृह, फुलसिंग नगर (उमरी) येथे महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून रोपदान, ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
परभणी: परभणीच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राचा भक्कम पाठीराखा, उत्कृष्ट संघटक व हजारो खेळाडूंचे भवितव्य घडवणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व प्रा....
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
उमरी (प्रतिनिधी): कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृह, फुलसिंग नगर (उमरी) येथे महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून रोपदान, ...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून गोपू महामुने मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेली...
-
नांदेड: :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक...

COMMENTS