नांदेड (प्रतिनिधी)-येथील रंगार गल्ली परिसरातील रहिवासी श्रीमती गं. भा. शोभाताई नरहरराव तळणकर (वय 82) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी (दि. 7 ऑ...
नांदेड (प्रतिनिधी)-येथील रंगार गल्ली परिसरातील रहिवासी श्रीमती गं. भा. शोभाताई नरहरराव तळणकर (वय 82) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी (दि. 7 ऑगस्ट) पहाटे 3.10 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने तळणकर कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्या नांदेड येथील डॉ. तुकाराम तळणकर यांच्या वहिनी होत. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी 2 वाजता रगार गल्ली येथील राहत्या घरातून अंत्ययात्रा निघून तारातीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

COMMENTS