नांदेड( प्रतिनिधी) पक्ष संघटन प्रभावी वाढवणारे शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख गंगाधरराव बडूरे यांचा वाढदिवस दिनांक सात ऑगस्ट रोजी अन्नदान, ...
नांदेड( प्रतिनिधी) पक्ष संघटन प्रभावी वाढवणारे शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख गंगाधरराव बडूरे यांचा वाढदिवस दिनांक सात ऑगस्ट रोजी अन्नदान, फळ वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाप्रमुख गंगाधरराव बडूरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुमन बालग्रह येथे अन्नदान वाटप करण्यात आले श्याम नगर येथील रुग्णालया फळे वाटप करण्यात आले इंदिरा गांधी प्राथमिक शाळा, प्रज्ञा निकेतन शाळा येथे मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच जिल्हाप्रमुख गंगाधरराव बडूरे यांच्या दीर्घायुष्यासाठी हनुमान गड येथील मंदिरात आरती करण्यात आली पक्षाच्या जिल्हा कार्यालयात विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या दिवसभर विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच विविध मान्यवरांनी विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. संध्याताई बालाजीराव कल्याणकर,आमदार आनंदराव बोंढारकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे,बाळासाहेब पावडे,तालुका अध्यक्ष धनंजय पावडे,महानगर अध्यक्ष राजू गुंडावार,गणेशअप्पा हलकोडे,मनोज ठाकूर,स मनमितसिंग कुंजीवाले, मुन्ना ठाकूर,बालाजी पावडे, सचिन देशमुख, कृष्णा जींकलवाड,कमल किशोर पावडे,गणेश , व्यंकट मुदीराज, नवनाथ काकडे, काशिनाथ मामा माधव महाराज, वनमाला राठोड, गीता पुरोहित आदी शिवसैनिक उपस्थित होते.

COMMENTS