नांदेड, दि.१८ : देय तारखेच्या आत वीज बिल न भरणाऱ्या वीज ग्राहकांचा स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणच्या परस्प्र थकबाकीदार ग्राहकांनी आपले वीजबिल न भरता सर्व्हिस वायरच्या माध्यमातून थेट वीज जोडणी घेऊन चोरी केल्याचे प्रकार नांदेड शहरात आढळून आले. त्याप्रकरणी गुरुवारी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ वीज चोरांविरुध्द् गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती विभागीय कार्यालय, नांदेडव्दारे कळविण्यात आली आहे.नांदेड शहरातील नुसरत सुलताना मिरजा अन्व्र आली बेग रा.फतेहबुरुज, फेरोजखान इस्माईल खान रा.हिलालनगर, आसिफ अब्दुल हाजी दिवाणी जवळ, सुलताना बेगम मोहंमद खालेद रा. रज्जाक कॉलनी, परमार शिवनसिंघ चुडमनसिंघ रा. गाडीपूरा, सोफया बेगम अब्दुल मजीद रा. मोमीणपूरा, रामा रामजी धडके रा. शांतीनगर व बबीता नागेश रच्छेवार रा.विणकर कॉलनी यांनी त्यांचा थकबाकी पोटी वीजपूरवठा खंडीत केलेला असताना त्यांनी बिल न भरताच भेट सर्व्हिस वायर टाकून अनाधिकृतपणे वीज वापर केल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुध्द महावितरणच्या फिर्यादीनुसार गुरुवार दि. १४ मे २०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
लोहा,15- विद्यार्थ्यांनी उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन आपल्या शाळेचे, पालकांचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन कंधार तालुका का...
-
राजू बाविस्कर यांनी लिहिलेल्या 'काळ्यानिळ्या रेषा' ह्या स्वकथनाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे हे पुस्तक सध...
-
नांदेड: जगभरातील कोट्यवधी शीख धर्मीयांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या नांदेड येथील ‘तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब’ प्रशासनाने एक अत...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
लोहा,15- विद्यार्थ्यांनी उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन आपल्या शाळेचे, पालकांचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन कंधार तालुका का...
-
राजू बाविस्कर यांनी लिहिलेल्या 'काळ्यानिळ्या रेषा' ह्या स्वकथनाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे हे पुस्तक सध...
-
नांदेड: जगभरातील कोट्यवधी शीख धर्मीयांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या नांदेड येथील ‘तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब’ प्रशासनाने एक अत...
-
नांदेड:येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंह यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत त्यांना पदाव...
-
विशेष प्रतिनिधी नांदेड: वैद्यकीय क्षेत्रातील मानाची आणि अत्यंत कठीण समजली जाणारी 'NEET' परीक्षा पुन्हा एकदा पेपर फुटीच्या कलंकाने ड...
COMMENTS