सेलू (. ). महाराष्ट्र सेपक टकारा असोसिएशन मान्यतेने सेपक टकारा असोसिएशन ऑफ परभणी यांच्या वतीने जिल्हास्तरीय सेपक टकारा सिनि...
सेलू (. ). महाराष्ट्र सेपक टकारा असोसिएशन मान्यतेने सेपक टकारा असोसिएशन ऑफ परभणी यांच्या वतीने जिल्हास्तरीय सेपक टकारा सिनिअर /ज्युनिअर (मुले मुली)क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी.दि. 20/05/2026 बुधवार रोजी दुपारी 10:00 वा. नूतन विद्यालय सेलू आयोजित करण्यात आली आहे.
राज्य स्तरीय सिनिअर/ ज्युनिअर सेपक टकारा क्रीडा स्पर्धा नागपूर येथे दि. 4 ते 7 जून दरम्यान संपन्न होणार आहेत ज्युनिअर (मुले/मुली) 1/1/2008. नंतर चा जन्म असावा. अधिक माहिती स्तव संपर्क साधावा:- अनुराग आंबटी (8830073631)
कैलास टेहरे (9860914540) परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष आ. राजेश दादा विटेकर , उपाध्यक्ष राजेंद्र मुंढे, कार्याध्यक्ष:नितीन लोहट सचिव गणेश माळवे, प्रशांत नाईक, प्रा. मोहम्मद इकबाल , सज्जन जैस्वाल, अन्सार सत्तार, बाबासाहेब राखे, आदी केले आहे.

COMMENTS