प्रतिनिधी नांदेड दिनांक 23 मार्च 2026 रोजी सायन्स कॉलेजमध्ये शहीद दिवसाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी शिंदे हे अध्य...
प्रतिनिधी नांदेड दिनांक 23 मार्च 2026 रोजी सायन्स कॉलेजमध्ये शहीद दिवसाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी शिंदे हे अध्यक्ष स्थानी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ डि के स्वामी, डॉ वाय एस जोशी यांची उपस्थिती होती.
शहीद दिवस प्रामुख्याने 23 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवशी 1931 मध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तीन महान क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी लाहोर या प्रकरणी फाशी दिली होती. त्यांच्या अतुलनीय बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस राष्ट्रप्रेमाने पाळला जातो.
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना हसत-हसत फासावर चढवण्यात आले होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांना श्रद्धांजली अर्पण करणे. तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची आठवण करून देणे यामागचा उद्देश आहे. शहीद दिन म्हणून हा दिवस पाळला जातो. या प्रसंगी डॉ पी एस बोरकर, प्रा आर के रैनी, प्रा ए के घाडगे, प्रा एस आर दुलेवाड, डॉ व्ही एन नरवाडे, गौतम वाघमारे, दिलीप कापुरे, ओंकार कांबळे, प्रा राजेश आचेगावे, अनिकेत जाधव आदि ची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्र संचलन उपप्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी केली. उपस्थितांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

COMMENTS