नांदेड:( दि.२३ मार्च २०२६) भगवान रजनीश ब्लेसिंग मेडिटेशन कम्यून, निळा रोड येथे १ मार्च ते २१ मार्च दरम्यान सक्रिय ध्यान महाभियान आयोजित करण्...
नांदेड:( दि.२३ मार्च २०२६)
भगवान रजनीश ब्लेसिंग मेडिटेशन कम्यून, निळा रोड येथे १ मार्च ते २१ मार्च दरम्यान सक्रिय ध्यान महाभियान आयोजित करण्यात आले होते.
दि.२१ मार्च रोजी भगवान रजनीश संबोधी दिवस संपूर्ण जगभर उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सक्रिय ध्यान अभियानाचा समारोप सोहळा उत्साहात संपन्न झाला. दररोज सकाळी सात ते आठ दरम्यान जवळपास ३५ पेक्षा जास्त साधकांनी सक्रिय ध्यान साधना केली.
या अभियानाचे संचालन भगवान रजनीश यांच्या हस्ते पन्नास वर्षांपूर्वी संन्यासीत स्वामी गोपाळ भारती, शिबिर संचालक श्री.सुरेश धूत, माजी उपमहापौर प्रा. सुनील नेरळकर यांनी केले.
ध्यान अभियान यशस्वीतेसाठी स्वामी प्रशांत, सुगंधा, प्रा. महेंद्र देशमुख, संगीता देशमुख, डॉ.अजय गव्हाणे यांनी परिश्रम घेतले. या अभियानात प्रीतम, प्रा. नारायण शिंदे, प्रा.गोविंद गव्हाणे, अलका मोरे, शामसुंदर मोतेवार, अमृता मुखेडकर, रामप्रसाद बजाज, डॉ.रवींद्र देशमुख, प्रकाश चेके, लक्ष्मीकांत वानखेडे, आनंद मुदगलकर, व्यंकटेश काळे, विजय मस्के, शिवराज कांबळे, पत्रकार आनंद कल्याणकर आदी साधकांनी सहभाग घेतला आणि ध्यान साधनेच्या लाभाविषयी मनोगत व्यक्त केले.

.jpeg)
COMMENTS