सेलू बृहन महाराष्ट्र योग परिषद, अमरावती व महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धा दिनांक 13 मार्च ते 15 मार्च 2026 या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल गारखेडा, छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्याकरिता योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणी यांच्यावतीने परभणी जिल्ह्यातील वयोगट 45 ते 55 वयोगट 55 ते 65 आणि वयोगट 65 ते 75 वर्ष वयोगटातील पुरुष व महिला गट निवड चाचणी दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता वासुदेव योग हॉल, केशवराज नगर बाबासाहेब मंदिर मागे सेलू येथे आयोजित करण्यात आली आहे.जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये प्रत्येक वयोगटातील गुणानुक्रमे पाच खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.या स्पर्धेसाठी आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र किंवा वयाचा पुरावा असलेले कागदपत्र जोखीम प्रमाणपत्र मेडिकल प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्र सोबत ठेवावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पुरुष व महिला खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शरद कुलकर्णी डॉ. चारुशीला जवादे निखिल वंजारे संतोष कुलकर्णी कृष्णा कवडी यांनी केले आवाहन केले आहे.
स्पर्धेबाबत योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव डी डी सोन्नेकर मोबाईल क्रमांक 75 88 03 51 48, माधव देशपांडे सोमनाथ महाजन अमृता कुलकर्णी यांच्याशी संपर्क करावा.$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)माहूर शहरातील वाढती मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यामुळे नागरिकांसह भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झ...
-
माहूर(प्रतिनीधी) नगर पंचायत निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण तापू लागले असून, घरकुल लाभार्थ्यांच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांची मालि...
-
महाराष्ट्रात जे काही उपक्रमशील शिक्षक आहेत, त्यातील एक महत्त्वाचे नाव आहे समाधान शिकेतोड. समाधान हे धाराशिव जिल्हा परिषदेच्या सेवेत प्राथमिक...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)माहूर शहरातील वाढती मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यामुळे नागरिकांसह भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झ...
-
माहूर(प्रतिनीधी) नगर पंचायत निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण तापू लागले असून, घरकुल लाभार्थ्यांच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांची मालि...
-
महाराष्ट्रात जे काही उपक्रमशील शिक्षक आहेत, त्यातील एक महत्त्वाचे नाव आहे समाधान शिकेतोड. समाधान हे धाराशिव जिल्हा परिषदेच्या सेवेत प्राथमिक...
-
सामान्य कुटुंबातून जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मोठ्या हुद्द्यावर गेलेली लोकं सामाजिक जाण, भान जोपासत सामाजिक दायित्व स्वीकारून गोरगरिबांसाठ...
-
महाराणा टायपिंगच्या उज्वल यशाची परंपरा कायम उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रशांत भाऊंनी केला हृदय सत्कारश्रीक्षेत्र माहूर माहूर शहरातील टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये अनेक वर्षापासून आग्रगन्य असलेली संस्था महाराणा टाईप रायटिंगच्या विद्यार्थ्यांन...

COMMENTS