नांदेड - नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल मध्ये आज परमपुज्य गुरुवर्य, साहित्यिक नरहर कुरुंदकर गुरुजींच्या स्मृतीदिनानिमित्त ...
नांदेड - नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल मध्ये आज परमपुज्य गुरुवर्य, साहित्यिक नरहर कुरुंदकर गुरुजींच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे सुपुत्र मा.इंजी.श्री विश्वास कुरुंदकर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा.सी ए.डाॅ प्रविण पाटील साहेब उपस्थित होते.कुरंदकर सरांनी विद्यार्थ्यांशी बोधपर गोष्टींच्या रुपाने संवाद साधला.. विद्यार्थ्यांना सतत प्रश्न विचारण्यास प्रवृत्त केले.. त्याचप्रमाणे ए.आय संदर्भात माहिती दिली...यमाची गोष्ट त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.प्रविण पाटील सरांनी सर्वांची विचारपूस केली...शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत चौधरी, कार्यकारिणी सदस्य राहुल गोरे.. प्राथमिक च्या मुख्याध्यापिका कु.सोनाली केंद्रे...तसेच सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक वृंद..व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

COMMENTS