किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राने दोन्ही संघ जाहीर.

सेरेना म्हसकर, आर्यन पवार यांच्याकडे नेतृत्वाची धुरा. परभणी (.      ‌.        ):- अखिल भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्ड...

सेरेना म्हसकर, आर्यन पवार यांच्याकडे नेतृत्वाची धुरा.

परभणी (.      ‌.        ):- अखिल भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्डी असो. च्या विद्यमाने दिनांक २७ ते ३० मार्च २०२५ या कालावधीत होणाऱ्या "३४व्या किशोर व किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरीता" महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ आज जाहीर केले. मुंबई उपनगराच्या सेरेना म्हसकर हिच्याकडे किशोरी, तर परभणीच्या आर्यन पवार याच्याकडे किशोर गटाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली.   बिहार, गया येथील जी. डी. गोयंका पब्लिक स्कूल, रसलपूर येथे मॅट वर हे सामने होतील. नुकत्याच मनमाड, नाशिक येथे झालेल्या किशोर व किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून हा संघ निवडण्यात आला असून तो मनमाड येथे सराव करीत आहे. निवडण्यात आलेला हा संघ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक येथून रात्रौ १०-०० वा. हावडा मेलने स्पर्धेकरिता रवाना होईल. निवडण्यात आलेला हा संघ आज महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. ने एका पत्रकाद्वारे सर्व प्रसार माध्यमांना कळविले आहे. निवडण्यात आलेला संघ खालील प्रमाणे.


किशोरी गट(मुली):- १)सेरेना म्हसकर - संघनायिका (मुंबई उपनगर पूर्व), २)यशश्री इंगोले(परभणी), ३) बिदिशा सोनार(नाशिक शहर), ४)समृद्धी लांडगे(पिंपरी चिंचवड), ५)प्रतिक्षा राठोड(परभणी), ६)सानिका पाटील(सांगली), ७)सेजल काकडे(नाशिक ग्रामीण), ८)तनुजा ढेरंगे(नाशिक शहर), ९)नंदा नागवे(जालना), १०)आर्या लवार्डे(पुणे शहर), ११)सिद्धी लांडे(पिंपरी चिंचवड), १२)ईशा दारोळे(नाशिक शहर).

प्रशिक्षक:- शरद पाटील         व्यवस्थापिका :- क्षिप्रा पैठणकर.

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel