नरेंद्र येरावार उमरी /नांदेड आर्य वैश्य समाजातील उपवर-उपवधूंसाठी आनंदाची बातमी असून संयोजन समिती आर्य वैश्य व्यापारी मंच, नांदेड यांच्या ...
नरेंद्र येरावार उमरी /नांदेड
आर्य वैश्य समाजातील उपवर-उपवधूंसाठी आनंदाची बातमी असून संयोजन समिती आर्य वैश्य व्यापारी मंच, नांदेड यांच्या वतीने उपवर-उपवधू परिचय मेळावा व स्नेहमिलन - २०२६ "शोध नव्या नात्यांचा!" या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा रविवारी दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी गुंडेगावकर मंगल कार्यालय, उस्माननगर रोड, नांदेड येथे संपन्न होणार आहे.
हा मेळावा व्यापारी व नोकरी करणाऱ्या सर्व उपवर-उपवधू करीता आहे.
मेळाव्यात २५० उपवर व २५० उपवधू साठी प्रवेश असेल.
मेळाव्याची फीस २१००/- रुपये असून त्यात उपवर किंवा उपवधू सोबत २ पालकांना प्रवेश असेल. ब्रेकफास्ट, लंच, हाय टी, लाईट डिनर, ई-स्मरणिका देण्यात येईल.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे श्री. राहुल अमिलकंठवार, श्री. नितीन बोनगुलवार, श्री. योगेश गंगमवार, श्री. उदयकुमार पातावार, श्री. बालाजी येरावार, श्री. लक्ष्मीकांत महाजन, श्री. राजेश्वर नलबलवार, श्री. सचिन पालदेवार, श्री. दत्तू बंडावार हे परिश्रम घेत आहेत.
समाजातील जास्तीत जास्त उपवर-उपवधूंनी व पालकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्य वैश्य व्यापारी मंच, नांदेड च्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क राहुल अमिलकंठवार ९८६०१७००९२,
नितीन बोनगुलवार - ९८२३०७००५८ आर्य वैश्य व्यापारी मंच नांदेड

COMMENTS