महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघ इंदौर येथे रवाना*



परभणी (.          )टेबल टेनिस स्टेशन ऑफ इंडिया व टेबल टेनिस मध्य प्रदेश असोसिएशन च्या वतीने आयोजित 83 आंतरराज्य राष्ट्रीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा इंदौर येथे महाराष्ट्र राज्य संघ रवाना.30 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2025 दरम्यान अभय प्रशाल इनडोअर स्टेडियम इंदौर येथे संपन्न होते आहेत. 

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघ 

१५ वर्षे खालील मुली:दिव्यांशी भौमिक ,नैशा रेवस्कर,स्वरा कर्मकर ,स्वरा जांगडे

१३ वर्षे खालील मुली

मयारा संगेलकर,त्रिषा लुडबे

समीक्षा वाघ,ज्ञानश्री तरडे

११ वर्षे खालील मुली:-आद्या बाहेती,जिनाया वधान

वेदिका जैस्वाल,केशिका पुरकर तसेच वैभव दहिभाते यांची संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

 या निवडीबद्दल भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस कमलेश मेहता,महाराष्ट्र राज्य टे.टे संघटना अध्यक्ष प्रवीण लुंकड, राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस, संजय कडू, ॲड अशीतोष पोतनीस, सर्व पदाधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, कल्याण पोले, क्रीडा अधिकारी ननक्सिंह बस्सी, सुयश नटकर, रोहन औद्येकर परभणी जिल्हा अध्यक्ष समशेर वरपुडकर , सचिव गणेश माळवे, डॉ.माधव शेजुळ  परभणी क्लबचे सचिव डॉ.विवेक नावंदर,यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या