देवणी तालूक्याती तालुका अडत व्यापारी याची देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिनांक १३/०३/२०२४ राजी सकाळी ११.०० वाजता सभा घेण्यात आली सदर समेत सन २०२४-२०२५ साठी अध्यक्ष पदी श्री. अनिल वसंतराव डोंगरे याची बिनविरोध निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून बिरादार मनोज गुंडाजीराव तर सचिवपदी श्री. मसगल्ले राजकुमार बाबुराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पदअधिकारी निवड व्यापारी श्री. मल्लीकार्जुन हवगीराव डोंगरे व श्री. माणिकराव संगप्पा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. श्री. राजकुमार मुर्गे यांनी सूत्रसंचलन केले या सभेस व्यापारी संचालक शिवानंद मिर्झापुरे व्यापारी संघाटना अध्यक्ष सोमनाथ लुल्ले, बाबुराव डोंगरे, विजयकुमार कोरे, सुभाष सूर्यवंशी कंटे गुंडाप्पा, चंद्रकांत मसगल्ले, संजय जाधव, शंकरेप्पा येडडे, सिद्धेश्वर येडडे, शाम अंगे, संतोष अंबुलगे नागनाथ पूर्णाकर, संतोष स्वामी, मनोहर कासले, अतिश कल्याणकर, राजकुमार चनाळे, विशाल खुटेगावे, निलेश बिरादार, शिवा अष्टुरे, सुभाष बेलुरे, विजयकुमार जगताप, रमेश ददापुरे, नागनाथ आंबेगावे, गणेश धाळे, चंद्रकांत कापडे, संगमेश्वर ढगे, नेताजी पाटील, गुंडाजी बिरादार व इतर सर्व व्यापारी उपस्थित होते.

addComments
टिप्पणी पोस्ट करा