नांदेड प्रतिनिधी जिल्हा परिषद हायस्कूल वडेपुरी ता लाेहा जि नांदेड येथील वग ८ व्या वर्गातील कु समिक्षा सुदाम राऊत हिने जिल्हास्तरीय शैक्षणि...
नांदेड प्रतिनिधी
जिल्हा परिषद हायस्कूल वडेपुरी ता लाेहा जि नांदेड येथील वग ८ व्या वर्गातील कु समिक्षा सुदाम राऊत हिने जिल्हास्तरीय शैक्षणिक सहल श्रीहरीकाेटा यासाठी निवड झाल्यामुळे तिचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.
या निवडीचे श्रेय आई वडील तसेच मार्गदर्शक वर्ग शिक्षीका दिपा गिरी मुख्याध्यापक पांचाळ सर सहशिक्षक नकुलवार सर, भारती सर आदी शिक्षक, सहशिक्षीका यांनी अभिनंदन केले आहे
.jpg)
COMMENTS