श्रीरामनवमी निमित्त खासदार हेमंत पाटील यांच्या हिमायतनगरच्या शोभायात्रेतील सहभागाने रामभक्तांचा उत्साह द्विगुणित टाळ मृदंगाच्या तालावर धरला ठेका !

हिमायतनगर - दि ३० -  येथिल प्रभु श्रीरामजन्मोत्सव शोभायात्रेत खासदार हेमंत पाटील यांनी अचानक पणे भेट देवुन शोभायात्रेत सहभाग घेतला ,  त्यामु...


हिमायतनगर - दि ३० - येथिल प्रभु श्रीरामजन्मोत्सव शोभायात्रेत खासदार हेमंत पाटील यांनी अचानक पणे भेट देवुन शोभायात्रेत सहभाग घेतलात्यामुळे अगोदरच प्रभु श्रीरामाच्या शोभायात्रेत भक्तीमय वातावरणात तल्लीन झालेल्या राम भक्तात खासदार पाटील यांच्या भेटी मुळे आणखी उत्साह दिसून आला.   हिंदु बांधवांच्या आस्थेचा विषय असलेली श्रीरामजन्मोत्सव शोभायात्रा  प्रतिवर्षी निघत असतेयंदा अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्य पुर्ण रूप घेण्याकडे जात असतांना हिमायतनगर शहरात यावेळी रामभक्तांचा उत्साह अधिक दिसुन येत आहेआजच्या शोभायात्रेच्या  प्रारंभीच खासदार हेमंत पाटील यांनी अनपेक्षीत पणे पाटील सहभाग घेवुन राम भक्तांचा आनंद द्विगुणीत केलासुरूवातीला प्रभु श्रीरामचंद्राच्या भव्य मुर्तीस खासदार हेमंत पाटील



 शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी पुष्पमाला अर्पण करून चरणी गुलाब पुष्प वाहत वंदन  केले त्यानंतर रामभक्तांसोबत शोभायात्रेत टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरलारामभक्तांनी खासदार पाटील यांना डोक्यावर घेताच त्यांनी भगवा ध्वज हवेत फिरवलायावेळी रामभक्तांनी जय श्रीराम चा एकच जयघोष करून वातावरण आनखी भक्तीमय करून टाकले.

              दरम्यान शोभायात्रेत टाळकरी भक्तांच्या सोबत  खासदार हेमंत पाटील यांनी टाळ वाजवून प्रभु श्रीराम व हरी नामाचा गजर केलाएकुणच आजची खासदार पाटील यांची हिमायतनगर श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेला दिलेली  भेट रामभक्तांचा उत्साह वाढवणारी ठरली.यावेळी श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवम गाजेवारबाबुरावजी कदम कोहळीकरपरमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्षमहाविरचंद श्रीश्रीमाळशामजी रायेवारअभियंता प्रविण जन्नावारसंतोष गाजेवारकमलाकर दिक्कतवारडॉ. राजेंद्र वानखेडेजेष्ठ शिवसैनिकबाळुअण्णा चवरेशिवसेना तालुका प्रमुख,रामभाऊ ठाकरेभाजपा ता. अध्यक्ष आशिष सकवान यांच्यासह हिमायतनगर शहर आजूबाजूच्या परिसरातील रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

युवासेना ता. प्रमुख बाळा पतंगेमा. नगराध्यक्ष कुणाल राठोडविजय वळसेगजानन हरडफकरराजु पाटिल भोयरज्ञानेश्वर पुट्टेवाडवामनराव पाटिलभाजपा यु.मोर्चाचे अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशीराजेश बोडकेसंदिप अग्रवालविकास नरवाडेनिकु ठाकुरराम नरवाडेविठ्ठल ठाकरेअनिल भवरेपरशुराम गौडरामदास रामदिनवार,  गजानन चायलहिदायत खानसाईनाथ कप्पलवाडशंकर भैरवाडबालाजी करेवाडयांचेसह असंख्य रामभक्तशिवसैना पदाधिकारीकार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.

3 Attachments • Scanned by Gmail

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group