परभणी (. )क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व परभणी जिल्हा बॉलबॅडमिंटन असोसिएशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने
राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धा ,(१४ व १७ वर्षाखालील मुले/मुली) गटात
क्रीडा स्पर्धेचे दि. २८ व २९ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
सदरील स्पर्धेत राज्य भरातून ३२ मुले व मुली संघातील ३४० खेळाडू परभणी दाखल झाले आहेत.
सदरील कार्यक्रम खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
अध्यक्ष .श्रीमती आंचल गोयल जिल्हाधिकारी परभणी, उद्घाटक.खा. संजय जाधव, लोकसभा सदस्य, परभणई
विशेष अतिथी .खा. श्रीमती फौजिया खान राज्यसभा सदस्य, परभणी, आ. सतीश चव्हाण
आ. विक्रम काळे,विधान परिषद सदस्य,आ.अब्दुल्ला खान दुर्राणी (बाबाजानी)आ. विप्लव बाजोरिया, विधान परिषद सदस्य
आ. डॉ. राहुल पाटीलआ. सुरेशराव वरपुडकर, विधानसभा सदस्य,
- विधानसभा सदस्य, पाथरी
- .आ. मेघना बोर्डीकर,आ. रत्नाकर गुट्टे,विधानसभा सदस्य,
- श्रीमती रागसुधा आर. जिल्हा पालिस अधिक्षक, परभणी, श्रीमती रश्मी खांडेकर मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.परभणी, सुहास पाटीलउपसंचालक क्री. व यु.से. छत्रपती संभाजीनगर
- डॉ.पी.के. पटेल,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बॉलबॅडमिंटन असोसिएशन
उत्तमराव हत्तीअंबीरे अध्यक्ष परभणी जिल्हा बॉलवेडमिंटन असोसिएशन, यु.डी. इंगळे ,मंगल पांडे,डॉ.माधव शेजुळ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे .
परभणी जिल्हा क्रीडा प्रेमी , क्रीडा संघटक, खेळाडू, यांनी उपस्थित राहावे असे आवाहन
नरेंद्र पवार जिल्हा क्रीडा अधिकारी, परभणी, तालुका क्रीडा अधिकारी शैलेंद्र सिंग गौतम, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, महेश खर्डेकर, प्रकाश होनवडजकर यांनी केले आहे.

COMMENTS