*टेनिसव्हॉलीबॉल खेळास ५%आरक्षण साठी प्रयत्न करणार आ. नारायण कुचे*
जालना: टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन ऑफ जालना वतीनेदि. १ ते ३ डिसेंबर दरम्यान तिरुपती लॉन्स जालना येथे २४ वी राज्य मिनी युथ टेनिस व्हॉलीबॉल मुले/मुली अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा चे उद्घाटन थाटात संपन्न.या प्रसंगी आ. नारायण कुचे म्हणाले देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया धर्तीवर टेनिस व्हॉलीबॉल खेळाची निर्मिती झाली आहे या खेळांस प्राध्यान देण्यासाठी निश्चित भारतीय टेनिस व्हॉलीबॉल खेळास ५% आरक्षण
साठी प्रयत्न करु,
महाराष्ट्र राज्य तून २० जिल्ह्यातील २५० खेळाडू सहभागी झाले .
दि. २ डिसेंबर रोजी तिरुपती लॉन्स जालना येथे थाटात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड, क्रीडा स्पर्धा उद्घाटक आ.नारायण कुचे
(आमदार, बदनापुर)
* स्वागताध्यक्ष मा. भास्करराव पाटील दानवे (आबा) विधानसभा प्रमुख भाजपा, जालना तथा जिल्हाध्यक्ष टेनिस व्हॉलीबॉल जालना ,अरविंद विद्यागर (जिल्हा क्रीडाधिकारी जालना,)राज्य चिटणीस गणेश माळवे, नागनाथ आयलाने उपायुक्त राज्य गुप्त वार्ता, शरद वाबळे, क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना,
तुळशिराम पाटील शळके मा.जि. अध्यक्ष मराठा सेवा संघ, जालना.
ज्ञानेश्वर ढोबळे नगरसेवक, उद्योजक गोपाल ठोंबरे .बबनराव जाधव सरपंच, दावलवाडी, स्पर्धा आयोजक गजानन पाटील वाळके,
सहभागी जिल्हा,औरंगाबाद, बुलढाणा,बीड,परभणी, भंडारा, अहमदनगर, अकोला, लातूर, पुणे शहर,नांदेड,जालना, हिंगोली,यवतमाळ,सोलापूर शहर, सांगली ,नाशिक होत आहेत.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक राज्य चिटणीस गणेश माळवे तर सुञसंचलन प्रा.नागेश कान्हेकर, आभार प्रदर्शन प्रा. विजय गाडेकर यांनी मानले.
सदरील स्पर्धा प्रकाश झोतात सुसज्ज ४ क्रीडांगण खेळविण्यात येत आहेत. परभणी, नाशिक , बीड , बुलढाणा संघाने विजयी दौडघौड ठेवली.
या स्पर्धा आयोजक गजानन पाटील वाळके, डॉ. प्रसाद मदन, प्रा. विजय गाडेकर, प्रा.प्रशांत नवगिरे
संग्राम तारडे,डॉ. बप्पासाहेब म्हस्के,सुभाष पारे, आशिष ओबेरॉय, सतिश नावाडे,
डॉ. हेमंत वर्मा,प्रमोद खरात
आयोजन समिती परिश्रम घेत आहे


COMMENTS