सेलू (. )दि 14/10/22 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री मा. ना. तानाजी सावंत साहेब यांच्या परभणी जिल्हा नियोजन बैठकी दरम्यान सेलू उपजिल्हा रुग्णालया च्या श्रेणी वर्धन संबंधीत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संदीप लहाने (माजी उपनगराध्यक्ष) डॉ अनिकेत जोगदंड (शिवसेना वैद्यकिय कक्ष जिल्हाप्रमुख), अविनाश शेरे, सदाशिव बर्वे उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे खालील बाबींची कमतरता असल्यामुळे सदर बाबींची पुर्तता करुन मिळणे बाबत.
उपजिल्हा रुग्णालय सेलु येथे नविन अपघात विभागाचे बांधकाम करुन तयार आहे परंतु कार्यनवीत करण्यासाठी अतिरिक्त 4 वैद्यकीय अधिकारी, 10 अधिपरीचारीका,4 वर्ग चार कर्मचारी नियीमत किंवा कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन मिळावे हि विनंती. उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे रुग्णवाहीका उपलब्ध असून वाहनचालक उपलब्ध नसल्यामुळे रुग्णवाहीका बंद आहे तरी नियीमत किंवा कंत्राटी वाहनचालक उपलब्ध करुन देण्यात यावे.
कक्षसेवक चे 5 पदे मंजूर असून दोनच पदे भरलेले आहेत तरी नियीमत किंवा कंत्राटी वर्ग चार कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात यावे.
उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे किचन उपलब्ध असून राज्यस्तरावरुन कंत्राटी जेवन उपलब्ध करुन देण्यात यावे .
विशेतज्ञ उपलब्ध करुन देण्यात यावे येथे आसीयू उपलब्ध आहे. यासाठी भूलतज्ज्ञ, इन्सेंटिव्ह इ. तज्ञ उपलब्ध करुन देण्यात यावे.
50 खाटांचे हॉस्पीटल 100

COMMENTS