बिलोली (ता.प्र)भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची चौथी पुण्यतिथी आहे त्या निमित्ताने बिलोली शहरातील तुडमे कॉम्पले...
बिलोली (ता.प्र)भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची चौथी पुण्यतिथी आहे त्या निमित्ताने बिलोली शहरातील तुडमे कॉम्पलेक्स येथे भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी माजी नगराध्क्ष यादवराव तुडमे,उमाकांत गोपछडे,तालुकाध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे,नागनाथ पाटील, गंगाधर शिंदे ,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष इंद्रजीत तुडमे, ,सय्यद रियाज ,राजकुमार गादगे, साईनाथ अरगुलवार,बाबु कुडके,प्रतिक अंकुशकर,अशुतोष आंबेराय ज्ञानेश्वर हरने,गीविंद गुडमलवार,सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS