मुंबई दि.३१:राष्ट्रीय मिल मजदू संघाचे जुने-जाणते निष्टावंत प्रतिनिधी रामचंद्र जगताप यांचे नुकतेच वार्धाक्यात निधन झाले(८०).त्यांच्या पश्...
मुंबई दि.३१:राष्ट्रीय मिल मजदू संघाचे जुने-जाणते निष्टावंत प्रतिनिधी रामचंद्र
जगताप यांचे नुकतेच वार्धाक्यात निधन झाले(८०).त्यांच्या पश्च्यात पत्नी,मुले,
सुना,नातवंडे असा कुटुंबपरिवार आहे.निवृत्ती नंतर ते सातारा जिल्ह्यातील जैतापूर या गावी रहात होते.तेथेच त्यांचे निधन झाले आणि तेथेच त्यांची उत्तर क्रिया पार पडली.खटाव मिल मधून निवडून आलेल्या जगताप यांनी कामगारांचे प्रश्न हिरीरीने सोडविले.संघटनेने कामगारांच्या प्रश्नावर केलेल्या विविध लढ्यात रामचंद्र जगताप यांनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे.अध्यक्ष माजथी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी रामचंद्र जगताप यांच्या आकस्मिक निधनाने एक नाष्टावंत कार्यकर्ता हरपला असे म्हटले आहे.●●●
COMMENTS