सेलू : येथील नूतन विद्यालयातील सहशिक्षक कवी सुरेश हिवाळे यांना सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीतील अग्रगण्य संस्था राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा पुणे येथे करण्यात आली. या पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद,पुणे आणि रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २२ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात बुधवार ( दि.२७ ) रोजी माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते. तर संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश रोकडे,पंकज शहा,प्रकाश जवळकर , विजयकुमार मर्लेच्या यांच्या उपस्थितीत भोसरी, पुणे येथे होणार आहे. या पुरस्कारा बद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया , सचिव डी.के.देशपांडे , सहसचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर , प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी,पर्यवेक्षक प्रा.नागेश कान्हेकर,प्रा. डॉ.अशोक पाठक, किशोर कटारे,डॉ. काशिनाथ पल्लेवाड, शरद ठाकर,माधव गव्हाणे,अनिल गव्हाणे,संदीप कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
मुदखेड (नांदेड): जिल्ह्यात अवैध वाळू तस्करीमुळे आणखी एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला आहे. मालकौठा–दरेगाव बायपासवर शनिवारी अवैध वाळू वाहतूक क...
-
पुणे: राज्यात उन्हाचा पारा चाळीशी पार करत असतानाच, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढलेल्या एका नवीन परिपत्रकामुळे प्राथमिक आणि माध्...
-
शेकडो भाविक भक्तासह माहूर गडावरील आनंद दत्तधाम आश्रमातून वारीचे प्रस्थान श्रीक्षेत्र माहूर श्री दत्तनामाचा प्रचार-प्रसार तसेच स्वच्छतेबाबत ज...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
मुदखेड (नांदेड): जिल्ह्यात अवैध वाळू तस्करीमुळे आणखी एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला आहे. मालकौठा–दरेगाव बायपासवर शनिवारी अवैध वाळू वाहतूक क...
-
पुणे: राज्यात उन्हाचा पारा चाळीशी पार करत असतानाच, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढलेल्या एका नवीन परिपत्रकामुळे प्राथमिक आणि माध्...
-
शेकडो भाविक भक्तासह माहूर गडावरील आनंद दत्तधाम आश्रमातून वारीचे प्रस्थान श्रीक्षेत्र माहूर श्री दत्तनामाचा प्रचार-प्रसार तसेच स्वच्छतेबाबत ज...
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पातून अवैधरीच्या चालू असलेल्या काळ्या मातीची तस्करी मोठ्या प्रमाणात चालू असून यातच दि...
-
लातूर, दि. १३ मार्च : कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद, लातूर विभाग यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड...
COMMENTS