कन्या शाळेत महिला दिन साजरा धर्माबाद (अहमद लड्डा) येथील जि. प. प्रा. कन्या शाळेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन...
कन्या शाळेत महिला दिन साजरा
धर्माबाद (अहमद लड्डा) येथील जि. प. प्रा. कन्या शाळेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.मीना वावळे, सदस्य सौ. लक्ष्मीबाई आंबेवार, श्रीमती चंदा सय्यद मॅडम, श्रीमती एस. डी. बेहेरे मॅडम, सौ. मनीषा जोशी मॅडम, शालेय पोषण आहारचे कर्मचारी सुशीला मोरे व चंद्रकला सोनकांबळे यांचा समितीचे शिक्षणतज्ञ भगवान कांबळे, प्रभारी मुख्याध्यापक नासा येवतीकर, उपक्रमशील शिक्षक माधव हिमगिरे, एजाज सय्यद, गटसाधन केंद्राचे साधनव्यक्ती चव्हाण सर यांच्या हस्ते गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पाचवी,सहावी आणि सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

COMMENTS