सुमनबाई भैरट यांचा सन्मान केज दि ८(प्रतिनिधी) शहरातील कानडी रस्त्यालगत हॉटेल येडेश्वरी सुरू चालवत असलेल्या महिला सुमनबाई संपत भैरट यांनी ...
सुमनबाई भैरट यांचा सन्मान
केज दि ८(प्रतिनिधी)
शहरातील कानडी रस्त्यालगत हॉटेल येडेश्वरी सुरू चालवत असलेल्या महिला सुमनबाई संपत भैरट यांनी स्वकर्तुत्वाने व्यवसाय सुरू करून तो सक्षमपणे चालवत आहेत याबद्दल जागतिक महिलादिनी स्व बाबूरावजी आडसकर महाविद्यालयातील
प्रा डॉ एस आर राऊत,प्रा डॉ सी एन सोळंके,प्रा डॉ पी बी क्षीरसागर, श्री पी सी आगळे,प्रा डॉ एम एस कांबळे,प्रा डॉ ए व्ही गायकवाड, प्रा डॉ पी बी खुळे,प्रा डॉ एस एम सरसरे,प्रा डॉ एम बी प्रा डॉ जी डी यादव, सुवर्णकार,श्री अंकुश राऊत ,श्री मन्मथ धारेकर आदींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

COMMENTS