धर्माबाद (अहमद लड्डा) भोकर तालुक्यातील दिवशी या गावात पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करणाऱ्या नराधमास फाशी दया अशी मागणी धर्माबादच्या टिपू सुल्तान विद्यार्थी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.येथील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे 20 जानेवारी 2021 रोजी ही घटना घडली. या घटनेने मानवतेवर कलंक लावला आहे. अशा अमानुष आणि क्रूर घटनेच्या नराधमास त्वरित फाशी देण्यात यावी. समाजात अशा त्वरित शिक्षेच्या संदेशामुळे भविष्यात अशा प्रकारच्या अप्रिय घटना घडणार नाहीत आणि त्यासाठी कठोर कायदे देखील करावे लागेल. धर्माबाद टिपू सुल्तान विद्यार्थी ब्रिगेडने निवेदनातून भावनांचा आदर करुन ही मागणी पूर्ण करण्याचे सांगितले. या निवेदनावर टिपू सुल्तान विद्यार्थी ब्रिगेडचे धर्माबाद तालुका अध्यक्ष मिर्झा खुर्रम बेग, टिपू सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष नवीद अहमद, अन्सार मौलाना, मिर्झा शोएब हसन, शेख तौफिक आणि शेख इस्माईल शेख जिलानी यांची स्वाक्षऱ्या आहेत.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]
/gi-clock-o/ Latest News$type=list
-
राम दातीर माहूर (प्रतिनीधी )तालुक्यातील पाचोन्दा येथे आज दुपारी दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. स्व...
-
नांदेड, दि. १० फेब्रुवारी :- जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा कें...
-
नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील ल...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts
/gi-fire/ YEAR POPULAR$type=one
-
राम दातीर माहूर (प्रतिनीधी )तालुक्यातील पाचोन्दा येथे आज दुपारी दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. स्व...
-
नांदेड, दि. १० फेब्रुवारी :- जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा कें...
-
नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील ल...
-
नांदेड दि. 20 फेब्रुवारी :- आज इयत्ता 10 वीची परीक्षा जिल्ह्यातील 178 केंद्रांवर सुरू झाली. मराठी विषयाच्या पेपरसाठी नोंदणीकृत 44 हजार 991 प...
-
सताधारी संचालक मंडळाने कोणतेही ठराव पारीत न करता केले सभेतून पलायन - नांदेड :( वार्ताहार ) *सहकारी शिक्षण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ...
-
नांदेड:(दि.९ ऑक्टोबर २०२५) यशवंत महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाद्वारे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान पीएम-उषा योजना ...
-
नांदेड:( दि.३० जानेवारी २०२६) श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील पालक शिक्षक समितीच्या वतीने दि. ३१ जानेवारी, ...
-
ड्रोन, व्हिडिओ कॅमेरे व झूम वेबकास्टद्वारे नांदेड दि. 16 फेब्रुवारी :- इयत्ता 12 वीच्या सकाळ सत्रातील भौतिकशास्त्र व...
-
नांदेड: राज्यात फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत वातावरणात पार पाडण्यासाठी ना...

COMMENTS