सोनपेठ: पाथरी तालुक्यातील विटा येथील जेष्ठ नागरिक केशवबुवा काबुबुवा गिरी यांचे शुक्रवार दि. १८ डिसेंबर 2020 रोजी अपघातामध्ये निधन झाले. मृ...
सोनपेठ:
पाथरी तालुक्यातील विटा येथील जेष्ठ नागरिक केशवबुवा काबुबुवा गिरी यांचे शुक्रवार दि. १८ डिसेंबर 2020 रोजी अपघातामध्ये निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्ष होते.
त्यांच्यावर शनिवार दि.19 डिसेंबर रोजी विटा या मुळगावी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्र मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते. सोनपेठ तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी सुभद्राबाई गिरी दाेन मुले, एक मुलगी असा परिवार आहे़. ग्लाेबल मराठवाडा पत्रकार सिद्धेश्वर गिरी यांचे ते वडील होते.

COMMENTS