केज प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली (माळी ) येथील रहिवासी परशुराम अंबादास नखाते वय वर्षे (६०)यांचे ह्रदय विकाराच्या आजाराने दुःखद निधन ...
केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली (माळी ) येथील रहिवासी परशुराम अंबादास नखाते वय वर्षे (६०)यांचे ह्रदय विकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने चिंचोली माळी गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी शुक्रवार दि. 9/10/2020 रोजी सकाळी 8.00 वाजता झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे, दोन भाऊ असा परिवार आहे.
COMMENTS