* * *केज प्रतिनिधी* बीड दौऱ्यावर आल्या असता. शिवसंग्राम-भाजप महायुती चिखली मतदार संघाच्या आमदार सौ. श्वेता(ताई)महाले पाटील. शिवसंग्राम ...
**
*केज प्रतिनिधी*
बीड दौऱ्यावर आल्या असता.
शिवसंग्राम-भाजप
महायुती चिखली मतदार संघाच्या आमदार सौ. श्वेता(ताई)महाले पाटील.
शिवसंग्राम भवन येथे महात्मा गांधी जयंती. साजरी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष सुधीर काकडे, युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे, प.स.सदस्य बबन माने, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,सुहास पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मीराताई डावकर, सामा.न्याय.विभाग जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, तालुका अध्यक्ष नवनाथ प्रभाळे, मा. पं स सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, माजी तालुकाध्यक्ष सचिन कोठुळे, प्रसिध्दी प्रमुख विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष अक्षय माने, मा. नगर सेवक दत्ता गायकवाड,बीड शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, अल्प संख्याक विभागाचे जाकीर हुसेन, अनिरुद्ध साळवे, सुशांत सत्रलकर,अतुल लंगोरे आदी पदधिकारी उपस्थित होते.
COMMENTS