<no title>--------------------------------- विविध सामाजीक संघटनांची राष्ट्रपतींकडे मागणी नायगांव (प्रतिनिधी) उत्तर प्रदेश.हाथरस येथिल दलित मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिचा खुन करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची नायगांव येथील विविध सामाजीक संघटनांची तहसीलदार नायगांव यांना निवेदन देऊन त्यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील हथरस येथिल दलित तरुणी कु.मनिषा वाल्मिकी या मागासवर्गीय मुलीचा सामुहिक बलात्कार करुन खुन करण्यात आला आहे.सदर झालेली घटना कुनालाही सांगू नये म्हणून आरोपींनी मुलीची जिभही कापली आहे.असे अमानुष कृत्य योगी अदित्यनाथ मुख्यमंत्री असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये नेहमीच घडत आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांची भुमिका संशयास्पद असुन पोलिसांनी सदर पिडित मुलीचा अंत्यविधी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास मुलिच्या कोण्याही नातेवाईकांना न कळवता परस्पर उरकुन टाकलेला आहे.सदर दलित तरुणी कु.मनिषा वाल्मिकीवर बलात्कार करुन खुन करणाऱ्या नराधमावर जलदगती न्यायालयामार्फत खटला चालवुन त्यांना कठोर फाशीची शिक्षा देण्याची मागणी तहसीलदार नायगांव यांच्या मार्फत नायगांवातील विविध सामाजिक संघटनेकडुन निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. यावेळी नायगांवचे नगराध्यक्ष.शरद भालेराव.बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाशभाऊ हनमंते.फकिरा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण भालेराव.अ.भा.गुरु रविदास समता परिषदेचे महासचिव प्रकाश कामळजकर.युवा पँथरचे ता.प्रमुख कपिल डुमणे.समाजवादी पार्टिचे.शेख आजम भई.बहुजन समता परिषदेचे बंटी नायगांवकर.सामाजिक कार्यकर्ते गंगाधर भालेराव.पत्रकार प्रल्हाद भंडारे.अजय डुमणे.यांच्यासह आदी उपस्थित होते.उत्तर प्रदेश.हाथरस येथिल सामुहिक बलात्कार व खुन प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या -------------------------------------- विविध सामाजीक संघटनांची राष्ट्रपतींकडे मागणी नायगांव (प्रतिनिधी) उत्तर प्रदेश.हाथरस येथिल दलित मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिचा खुन करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची नायगांव येथील विविध सामाजीक संघटनांची तहसीलदार नायगांव यांना निवेदन देऊन त्यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील हथरस येथिल दलित तरुणी कु.मनिषा वाल्मिकी या मागासवर्गीय मुलीचा सामुहिक बलात्कार करुन खुन करण्यात आला आहे.सदर झालेली घटना कुनालाही सांगू नये म्हणून आरोपींनी मुलीची जिभही कापली आहे.असे अमानुष कृत्य योगी अदित्यनाथ मुख्यमंत्री असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये नेहमीच घडत आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांची भुमिका संशयास्पद असुन पोलिसांनी सदर पिडित मुलीचा अंत्यविधी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास मुलिच्या कोण्याही नातेवाईकांना न कळवता परस्पर उरकुन टाकलेला आहे.सदर दलित तरुणी कु.मनिषा वाल्मिकीवर बलात्कार करुन खुन करणाऱ्या नराधमावर जलदगती न्यायालयामार्फत खटला चालवुन त्यांना कठोर फाशीची शिक्षा देण्याची मागणी तहसीलदार नायगांव यांच्या मार्फत नायगांवातील विविध सामाजिक संघटनेकडुन निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. यावेळी नायगांवचे नगराध्यक्ष.शरद भालेराव.बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाशभाऊ हनमंते.फकिरा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण भालेराव.अ.भा.गुरु रविदास समता परिषदेचे महासचिव प्रकाश कामळजकर.युवा पँथरचे ता.प्रमुख कपिल डुमणे.समाजवादी पार्टिचे.शेख आजम भई.बहुजन समता परिषदेचे बंटी नायगांवकर.सामाजिक कार्यकर्ते गंगाधर भालेराव.पत्रकार प्रल्हाद भंडारे.अजय डुमणे.यांच्यासह उपस्थित होते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
<no title> --------------------------------- विविध सामाजीक संघटनांची राष्ट्रपतींकडे मागणी नायगांव (प्रतिनिधी) उत्तर प्रदेश.हाथरस येथिल...
By admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
परभणी: परभणीच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राचा भक्कम पाठीराखा, उत्कृष्ट संघटक व हजारो खेळाडूंचे भवितव्य घडवणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व प्रा....
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
परभणी: परभणीच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राचा भक्कम पाठीराखा, उत्कृष्ट संघटक व हजारो खेळाडूंचे भवितव्य घडवणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व प्रा....
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून गोपू महामुने मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेली...
-
नांदेड: :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक...
COMMENTS