धर्माबाद तालुक्यातील *सिरजखोड-बामणी मनूर,हुनगुंदा* गावाला जोडणारा गोदावरी नदी वरील पूल अतिशय जुना झाला असून ह्या पुलावरची गजाळी उखडली आहे...
धर्माबाद तालुक्यातील *सिरजखोड-बामणी मनूर,हुनगुंदा* गावाला जोडणारा गोदावरी नदी वरील पूल अतिशय जुना झाला असून ह्या पुलावरची गजाळी उखडली आहे व मोडकडीस आली आहे.आणि तो पूल जीर्ण होत आहे.सदरील पूल नव्याने बांधावे यासाठी *मोजे सिरजखोड या समस्थ गावच्या* वतीने श्री.उद्धवजी ठाकरे,
श्री.अशोकराव चव्हाण,जिल्हाधिकारी आणि आमदार राजेश पवार यानां तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. ह्यावेळी सज्जन दत्तात्रय सिरजखोडकर,सय्यद हिलाल अली,शेख अजीम,खालेद बेग खादर बेग,सज्जन गोविंद, मुबिन बेग खलील बेग,शादुल्ला बेग खलील बेग,पांडुरंग सज्जन, रहीम बेग,सय्यद अल्ताफ आणि शंकर सज्जन आदीं उपस्थित होते
COMMENTS