नायगांव ( प्रतिनिधी ) नायगांव येथिल जनता हायस्कुल चे सेवानिवृत्त सहशिक्षक तथा फुले शाहु अण्णा आंबेडकर विचाराचे मार्गदर्शक.. मा कै किशन माध...
नायगांव ( प्रतिनिधी )
नायगांव येथिल जनता हायस्कुल चे सेवानिवृत्त सहशिक्षक तथा फुले शाहु अण्णा आंबेडकर विचाराचे मार्गदर्शक.. मा कै किशन माधवराव भालेराव अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समई त्यांचे वय ८० वर्ष होते दि. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता निधन झाले दि २ सप्टेबर २०२० रोजी त्यांच्या पार्थीवावर नायगांव येथिल त्यांच्या शेतात नांदेड हायवे रोङ वरील शेतात पारंपारिक पध्दतीने सकाळी ११:३० वा अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुले ,तिन मुली, सुना, नातवंडे ,असा मोठा परिवार आहे ते प्राध्यापक,संजय भालेराव यांचे वडील होते.
COMMENTS