---------------------------------------------------------
उमरी प्रतिनिधी-शेख आरीफ
उमरी :- शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष राहुल सोनकांबळे यांनी शाळेच्या असुविधे विषयी केलेल्या तक्रारी,वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या यांची दखल घेत जि.प.प्रा. शाळा सोमठाणा शाळेस जि.प.नांदेडचे जिल्हा शिक्षणअधिकारी यांनी अचानक भेट देऊन चौकशी करून समाधान व्यक्त केले.नादेड जिल्हा परिषद मा मुख्य कार्यकारी अधिकारी याच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण अधिकारी यानी जिल्हा शिक्षण संस्था डाईट तर्फे होणा-या विद्यार्थ्यांच्या शाळा बद ऑनलाईन शिक्षण चालू कार्यालयअतर्गत दि २३.९.२०रोजी जिल्हा शिक्षण अधिकारी प्रशांत डिग्रसकर तसेच उप जिल्हा शिक्षण अधिकारी मठपती असा फिरता संदेश दौरा घेऊन उमरी तालुक्यातील व भोकर तालुक्यातील जि प शाळेना आपल्या पथकासह अचानक भेटी दिल्या व दीड तास शैक्षणिक दिनदर्शिके नुसार शिक्षकांनी अभ्यास शिकविला ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले का स्वाह्यायपुस्तिका दिलेले तपासले ई पहिलीची प्रवेशप्रक्रिया वाॅटसपद्वारे ऑनलाईन पाठवत आहात हे पुर्ण झाली का शिक्षकाचे आठवड्यांचे नियोजन कश्या प्रकारे चालत आहे शिक्षकांनी गृहभेटी देऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवित आहेत का हे धडे कसे समजनार तर आम्ही सर्व शिक्षक घरपोच जाउन ज्या पालकाडे मोबाईल नाही अश्या विद्यार्थ्यांना वही पेपर वर शिक्षणाचे धडे देत आहोत अशीही पाहणी केली व शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक राजरुपे यांचीही उपस्थिती होती तर जिल्हा शिक्षण अधिकारी यानी सोमठाणा जि प शाळेच्या परिसरातील लावलेली वृक्षारोपणाची पाहणी केली व किचन दुरुस्ती शाळेतील वर्गात नविन बसविलेली फरशी दुरुस्ती केलेली चौकशी करून हे कामकाज केंव्हा केलेली आहे अशी माहिती विचारणा केली असता वनसागरे यांनी माहीती अशी दिली की हे सर्व ह्याच दि१ ऑगस्ट २० रोजी महीन्यात ग्रामपंचायतीच्या मार्फत केले आहे काही कामें प्रगती पथावर असुन तेही कामे पुर्ण होतील व ऑनलाईन शिक्षणाची शाळेतील दुरुस्तीच्या कामकाजाची पाहणी व चौकशी करुन समाधान व्यक्त केले तर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष गंगाधर चिंत्ताके यांनी आपली उपस्थिती नोंदवून जिल्हा शिक्षण अधिकारी यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले या वेळी मुख्याध्यापक राजरुपे व वनसागरे, देशमुख ,कसतुरे,राठोड, काजी मॅडम, शिंदे व राहुल सोनकाबळे पत्रकार आदि उपस्थितीत होते.
COMMENTS