केज दि २६(प्रतिनिधी) मुशीर फारुकी अहमद आबेद अहेमद यांना शिक्षणशास्त्र आंतरविद्याशाखे अंतर्गत शिक्षणशास्त्र विभागाकडून शिक्षण शास्त्र विषया...
केज दि २६(प्रतिनिधी) मुशीर फारुकी अहमद आबेद अहेमद यांना शिक्षणशास्त्र आंतरविद्याशाखे अंतर्गत शिक्षणशास्त्र विभागाकडून शिक्षण शास्त्र विषयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद कडून पीएच डी पदवी प्रदान करण्यात आली.
ते सध्या ठाणे महानगरपालिका माध्यमिक शाळा क्र ८ मध्ये सहशिक्षक पदावर कार्यरत आहेत
बीड जिल्ह्यातील माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना दूरदर्शन वाहिन्यावरील शैक्षणिक कार्यक्रमांच्या उपयुक्ततेचा चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांनी संशोधन केले.
डॉ मोईम फातेमा यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण केले.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
COMMENTS