उमरी :- तालुक्यातील मौजे बितनाळ येथिल सरंपच विमलताई आटपलवाड यांचे पति मारोती गंगाराम आटपलवाड वय ५३ वर्ष यांचे आज दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ...
उमरी :- तालुक्यातील मौजे बितनाळ येथिल सरंपच विमलताई आटपलवाड यांचे पति मारोती गंगाराम आटपलवाड वय ५३ वर्ष यांचे आज दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता निधन झाले .
त्यांच्या पश्च्यात तीन मुले , एक मुलगी , पत्नी , आई नातवंड असा मोठा परिवार आहे .
त्यांचा अंत्यविधी बितनाळ येथेच आजच दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे . माजी उपसभापती सुभद्राबाई आटपलवाड यांचे चिरंजीव होत .
COMMENTS