पूर्णा : (संतोष पुरी) तालुक्यातीलआहेरवाडी येथील राजर्षी शाहू विध्यालयाने निकालाची उज्वल परपरा कायम राखली. यावर्षीच्या एस. एस. सी. परिक्षेचा निकाल 95.80% लागला आहे.
विध्यालयातील ऋतुजा खंदारेहीने 88%, मिळवून विध्यालयामधून गुणानुक्रमे प्रथम आली. द्वितीय निकीता खंदारे 84.40%, तृतिय जना खंदारे83.60, धनश्री खंदारे 83.40, अशोक ढगे 82.20, क्रांती खंदारे 80.60, तेजस्वीनी खंदारे 79%, गायत्री तरवटे 78%, गायत्री खंदारे 77.40, घेतले.
विध्यालयातील 9 विध्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले. तर 21 विध्यार्थी प्रथम श्रेनीमध्ये उत्तीर्ण झाले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री मोहनराव मोरे, सचिव श्रिमती रजनीताई मोरे, पंचायत समिती सदस्य श्री छगनराव मोरे, माजी सदस्य श्री नानाजी खंदारे, सरपंच श्री पंडीत मोरे, पोलीस पाटील श्री बालाजी मोरे यांनी सर्व विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक श्री पंडीत रणवीर यांनी यशस्वी विध्यार्थ्यांचे व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतूक केले.
COMMENTS