आज मंगळवारी १३४ पॉझिटिव्ह २४ तासात दहा बाधितांचा मृत्यू!! नांदेडच्या पाठक गल्लीत एकाच दिवशी १९ रुग्णसगरोळीत नऊ तर नायगावात सात रुग्ण कोट...
- आज मंगळवारी १३४ पॉझिटिव्ह
- २४ तासात दहा बाधितांचा मृत्यू!!
- नांदेडच्या पाठक गल्लीत एकाच दिवशी १९ रुग्णसगरोळीत नऊ तर नायगावात सात रुग्ण
- कोटेकल्लुर, देगलुर व खरबखंडगाव, मुखेडला प्रत्येकी पाच रुग्ण
- सिडको, हडको, शारदा नगर, देगलुर लाईनगल्ली, मुखेड कोळीगल्ली प्रत्येकी ४ रुग्ण
- (इतर ठिकाणी एक ते तीन रुग्ण: प्रेस नोट पहा)
- कोरोना मीटर: नांदेड*
- आजचे बाधित: १३४
- एकूण बाधित: १५२८
- आजचे डिस्चार्ज: ३१
- एकूण डिस्चार्ज: ७७०
- एकूण अॅक्टिव्ह: ६७०
- जिल्ह्यातील आजचे मृत्यू: १०
- जिल्ह्यातील एकूण मृत्यू: ७०
- इतर जिल्ह्यातील मृत्यू : १२ ( सोमवारअखेर)
- आजचे गंभीर: ११
- दि.२८ जुलै २०२०
- वेळ: सायंकाळी ६.२०
COMMENTS