*सप्ताहास सुरुवात* आज पासून श्री क्षेत्र दत्त शिखर माहुर गड येथे रक्षाबंधन पौर्णिमा निमित्त परमपुज्य परीवज्रकाचार्य ज्ञान सिंहासनाधीश्वर श्र...
*सप्ताहास सुरुवात*
आज पासून श्री क्षेत्र दत्त शिखर माहुर गड येथे रक्षाबंधन पौर्णिमा निमित्त परमपुज्य परीवज्रकाचार्य ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री 1008 महंत.मधुसूदनजी भारती महाराज यांच्या उपस्थितीत सप्ताह प्रारंभ झाला असून हा सप्ताह *दि. 28/ 7/2020 ते* *दि.3/8/ 2020 पर्यंत असून 4* तारखेला सकाळी सहा वाजता मालकाच्या उपस्थित काकडा आरतीने समाप्ती होईल
*विशेष भक्तमंडळीना सूचना* कोरोनाच्या संसर्ग साथीमुळे फक्त दत्तशिखरावर जेवढे भक्त लोक राहतात तेवढ्याच लोकांना मर्यादित सप्ताह पाहा-यासाठी नेमणुक करण्यात आलेली आहे तरी सर्व भक्त मंडळीनी याची नोंद घ्यावी
श्रीदत्त संस्थान दत्तशिखर माहुरगड
COMMENTS