*दुख:द बातमी भावपुर्ण श्रध्दांजली * नांदेड. प्रतिनिधी *जि.प.प्रा.शाळा धानोरा ज.येथील शिक्षक तथा पं.स.हिमायतनगर येथे आस्थापनेवर कार्यरत असणार...
*दुख:द बातमी भावपुर्ण श्रध्दांजली*
नांदेड. प्रतिनिधी
*जि.प.प्रा.शाळा धानोरा ज.येथील शिक्षक तथा पं.स.हिमायतनगर येथे आस्थापनेवर कार्यरत असणारे * अरुण पाटील कोसमेटर यांचे वडिल* खरेदी विक्री संघाचे माजी सभापती तथा ईस्लापुर परिसरातील ज्येष्ट नेते *कै.नागोराव पाटील कोसमेटकर* यांचे आज दि.24 जुन रोजी हदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले असुन *उदया दि.25 जुन वार गुरुवार रोजी दुपारी 1.वाजता त्यांच्या मुळगावी कोसमेट येथे त्यांच्या पार्थीवावर अत्यंसंस्कार होणार आहे.*
*पाटिल परिवारावर कोसळलेल्या दुःखात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा नांदेड दुःखात सहभागी या दुःखातून सावरण्याच बळ ईश्वर त्यांना देवो हिच प्रार्थना.!*
शोकाकुल
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा नांदेड*
COMMENTS